Размещенные на сайте материалы передаются на сайт в автоматическом режиме по API YOUTUBE. Материалы могут содержать информацию, предназначенную для пользователей старше 18 лет.
18+

Mumbai Train Viral video: Mayur Shelke म्हणतात, रेल्वे ट्रॅकवर पडलेल्या मुलाला पाहून भीती वाटली होती

0 Просмотры
Издатель
रेल्वे ट्रॅकवर पडलेलं मूल, त्याच्या शोधात चाचपडणारी अंध आई, समोरून धडाडत येणारी ट्रेन आणि हृदयाचे ठोके चुकवणाऱ्या त्या क्षणांमध्ये धावत येऊन मुलाला वाचवणारा एक तरूण... एखाद्या चित्रपटात शोभेल असा थरारक प्रसंग, पण प्रत्यक्षात घडलेला.
सोमवारी (19 एप्रिल) हा व्हीडिओ प्रचंड झाला. या तरुणाचं नाव - मयुर शेळके.
स्वतःचा जीव धोक्यात घालून एका लहानग्याचा जीव वाचवणाऱ्या मयुर शेळकेंचं सगळीकडून कौतुक करण्यात येतंय.
बीबीसी मराठीचे प्रतिनिधी निलेश धोत्रे यांनी मयूर शेळके यांची घेतलेली मुलाखत
#Viralvideo #MumbaiLocal #LocalTrainNews #LocalNews #CentralRailway
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
Категория
Клипы
Комментариев нет.